पूर्णवाद संहिता पारायण व पूर्णवाद विद्या प्रबोधन सोहळा 2022

परमपूजनीय विद्वतरत्न पूर्णवादाचार्य डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर लिखित मूळ स्वलिखित प्रबंध ग्रंथ पूर्णवाद "पंचम वेद” या ग्रंथाच्या अमृतमहोत्सवी वर्ष्याच्या मुहूर्तावर परमपूजनीय विद्यासागर डॉ विष्णू महाराज पारनेरकर यांच्या आज्ञेने, परम आदरणीय डॉ लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांच्या अमृतवाणीतून पूर्णवाद

सकाळी 10:00 ते 12:00 पूर्णवाद संहिता पारायण

12:00 : श्रींची आरती

दुपारी 12:30 ते 2:00 दर्शन भेटी गाठी

दुपारी 2:00 फराळ

सायंकाळी 6:00 श्रींची आरती

रात्रौ 9:00 प्रसाद

पारायण व प्रबोधन साठी पोशाख:

पुरुष: धोतर कुर्ता काळी टोपी

महिला: साडी/ नऊवार